
Special Report | ठाकरे शेवटपर्यत लढणार, फडणवीसांच्या बैठका!
भाजपकडून वारंवार वेट अँड वॉच असं सांगण्यात येत असलं तरी भाजपमध्ये मात्र राष्ट्रीय पातळीपासून ते राज्यपातळीपर्यंत प्रचंड मोठ्या हालचाली सुरू आहेत.
भाजपकडून वारंवार वेट अँड वॉच असं सांगण्यात येत असलं तरी भाजपमध्ये मात्र राष्ट्रीय पातळीपासून ते राज्यपातळीपर्यंत प्रचंड मोठ्या हालचाली सुरू आहेत. शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आमदारांनी बंडखोरी केल्यापासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपमधील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका सुरू झाल्या आहेत. तर एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून आमदार दीपक केसरकर यांनीही उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करावी असंही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे भाजपची आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आल्यानंतर ते काय भूमिका घेणार याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Published on: Jun 28, 2022 9:21 PM
Related Video
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
बल्ले बल्ले बल्ले... भारतीय शेअर बाजाराची मोठी उसळी, सेन्सेक्समध्ये..
केंद्रातील बकासुरांशी लढायचं असेल तर... संजय राऊत विलिनीकरणावर भाष्य
गिरीश महाजनांच्या दाव्यानंतर जळगावात गेम पालटला, शिंदेंचा बंडखोर नॉट..
मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवर विनोद, अगोदर नको ते बोलली आता रडारड
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
Bhandara : नाना पटोले यांनी घेतला गावरान आंबे आणि जांभळाचा आस्वाद
Lasalgaon : लासलगावमधील कुक्कुटपालन केंद्रातून सापाची सुटका
पुणे - एकादशी निमित्त आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आकर्षक आरास
पुणे - खेड तालुक्यातील भीमा नदीवरील पुलाला गेल्या तीन वर्षांपासून मोठे भगदाड
मुक्ताईनगर : आदिशक्ती मुक्ताई मंदिरात एकादशीनिमित्त गर्दी