
अमोल मिटकरी आणि गोपीचंद पडळकर
Video: जेव्हा पडळकर-मिटकरी एकमेकांविरोधात ‘आरे तुरे’वर येतात, पाहा हमरीतुमरी Exclusive
जेजुरीतल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा वाद टोकाला गेला आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी फटाके वाजवत ह्या पुतळ्याचं अनावरण केलं.
जेजुरी : जेजुरीतल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा वाद टोकाला गेला आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी फटाके वाजवत ह्या पुतळ्याचं अनावरण केलं. याच पुतळ्याचं अनावरण शरद पवार यांच्या हस्ते करण्याचं ठरलेलं आहे. पण त्यापूर्वीच पडळकरांनी अनावर केल्यानं राजकीय वाद पेटला आहे. त्यातच टीव्ही 9 मराठीवर बोलताना पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यातही वाद झाला. हा वाद एवढा पेटला की, दोन्ही आमदारांनी हमरीतुमरीवर येऊन एकमेकांना आरे तुरेची भाषा वापरली. तो पूर्ण वाद जशास तसा तुमच्यासाठी.
VIDEO :
Published on: Feb 12, 2021 12:01 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
79 रुपयांची ही वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांची डिमार्टमध्ये मोठी झुंबड
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
सोनम वांगचूक ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनात उतरणार का?
तू तर मुसलमान टिळा का लावून घेतला? प्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडीओ Viral
पोटाची चरबी मेनासारखी वितळेल, तज्ज्ञाचा थेट सल्ला, रोज सकाळी उठल्यावर
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...