
वैभव नाईक आता वाचू शकत नाहीत- निलेश राणे
भाजप नेते निलेश राणे यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केलीय.
मनोज लेले, प्रतिनिधी, सिंधुदुर्ग : भाजप नेते निलेश राणे यांनी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्यावर टीका केलीय. वैभव नाईक आता वाचू शकत नाहीत, असं निलेश राणे म्हणाले आहेत. वैभव नाईक आधीपासूनच डांबर चोरी करायचे, बेलांची चोरी करायचे. त्यांची सगळी प्रकरणं एक-एक करून उघड होणार. वैभव नाईक आता वाचू शकत नाहीत, असं निलेश राणे (Nilesh Rane) म्हणालेत.
Published on: Oct 18, 2022 1:28 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अमित शाहांनी सहकुटुंब घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन!
गणपती बाप्पा सर्वसामान्यांना पावला; साखरेच्या किंमतीत मोठी घसरण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
BRICS परिषदेत जिच्या सौंदर्याची चर्चा, ती बियांका ओजुकू कोण?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक