
BJP Raibharo Protest | सायनमधून भाजपचं रेल्वेभरो आंदोलन LIVE
राज्यात कोरोना रुग्णवाढ कमी झाली असून राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र अजूनही सर्वसामान्यांसाठी लोकलची दारे बंदच आहेत. त्यामुळे सायनमध्ये भाजपने राज्य सरकार विरोधात रेल भरो आंदोलन केले.
राज्यात कोरोना रुग्णवाढ कमी झाली असून राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र अजूनही सर्वसामान्यांसाठी लोकलची दारे बंदच आहेत. त्यामुळे सायनमध्ये भाजपने राज्य सरकार विरोधात रेल भरो आंदोलन केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी लोकल मध्ये घुसून जोरदार नारेबाजी केली. तर काहींनी ठाणे ते मुलुंड पर्यंत प्रवास करीत ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणा बाजी केली..सर्वसामान्यांना लोकल प्रवास मिळाला नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला आहे. त्यामुळे लोकलची दारे सर्वसामान्य प्रवासासाठी कधी खुली होणार याकडे चाकरमानी आणि सर्वसामान्य प्रवाशांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे राज्य सरकार लोकल ची सेवा कधी सुरू करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Related Video
न्यूझीलंडला इंग्लंड विरूद्धच्या पराभवानंतर पॉइंट्स टेबलमध्ये झटका
11.30 वाजता फायनल निर्णय होणार? गीते यांनी सस्पेन्स वाढवला...
4 सिक्स-6 फोर, रजत पाटीदारचा तडाखा कायम, कर्णधाराची चाबूक खेळी
वरळी डोम म्युझिक कॉन्सर्ट तरुणाचा मृत्यू,पोलिसांनी केला गुन्हा दाखल
मोठी बातमी! इस्त्रायलकडून भीषण हल्ला; युद्धविराम तुटला
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
Sangli : पोलिसांची संडे सायकल रॅली, फिट रहा-हिट रहाचा संदेश
Satara : सलगच्या सुट्ट्या, महाबळेश्वरमध्ये ट्राफीक जाम, पर्यटकांचे हाल
नाशिक- सिन्नर : मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर
बारामती : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बारामतीत सायकल रॅलीचे आयोजन
रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न; पोलीस प्रशासनाचाही आनंदोत्सव