अंगावर नगन्य कपडे घालून म्हणत पुन्हा एकदा चित्रा वाघ उर्फी जावेद वर भडकल्या

अंगावर नगन्य कपडे घालून म्हणत पुन्हा एकदा चित्रा वाघ उर्फी जावेद वर भडकल्या

aslam shanedivan | Updated on: Jan 05, 2023 | 6:02 PM

पत्रकार परिषद घेत वाघ यांनी उर्फी जावेदवर निशाना साधला. तसेच महाराष्ट्रात उर्फीचा नंगा नाच चालू देणार नाही यासाठी मी बोलले, माझा तिला नाही तर तिच्या विकृतीला विरोध आहे असं चित्रा वाघ म्हणाल्या आहे.

मुंबई : भाजप महिला नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा अभिनेत्री उर्फी जावेदवर निशाना साधला आहे. तसेच यावेळी वाघ यांनी उर्फी जावेदच्या मुद्द्यावरून समाज स्वास्थ्यासाठी एकत्र आले पाहिजे असे म्हणत चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे

यावेळी पत्रकार परिषद घेत वाघ यांनी उर्फी जावेदवर निशाना साधताना, अंगावर नगन्य कपडे घालून भरदिवसा किळसवाने फिरताना उर्फी दिसल्याचे म्हटलं आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्रात उर्फीचा नंगा नाच चालू देणार नाही यासाठी मी बोलले, माझा तिला नाही तर तिच्या विकृतीला विरोध आहे असं चित्रा वाघ म्हणाल्या आहे.

Published on: Jan 05, 2023 6:02 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us