
BKC Vaccination | बीकेसी लसीकरण केंद्रावर रात्री 8 वाजल्यापासून नागरिकांच्या रांगा
बीकेसी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांच्या मोठी रांग लागली आहे. जवळपास रात्री 8 ते 10 वाजेपासून नागरीक रांगेत आहेत. रात्रभर इथे लसीकरणासाठी नागरिक रांगेत झोपलेले होते. सकाळी 7 ला रांगेत असलेल्या नागरिकांना आत मध्ये घेण्यात येणार आहे.
बीकेसी लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांच्या मोठी रांग लागली आहे. जवळपास रात्री 8 ते 10 वाजेपासून नागरीक रांगेत आहेत. रात्रभर इथे लसीकरणासाठी नागरिक रांगेत झोपलेले होते. सकाळी 7 ला रांगेत असलेल्या नागरिकांना आत मध्ये घेण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता लसीकरण सुरु होणार आहे. त्याकरिता नागरिक रात्र रांगेत बसले किंवा झोपले आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
एल निनोचं संकट कधी कमी होणार, IMDचा अलर्ट, CM फडणवीसांची प्रतिक्रिया
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
आशुतोष रांका यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, थेट अभिजीत दिपके यांनी..
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
सगळ्यात श्रीमंत दाक्षिणात्य सुपरस्टार कोण? संपत्तीचा आकाडा ऐकून धक्काच
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची