
Sangli | सांगलीत बैलगाडा शर्यतीचं आयोजन, शर्यतीसाठी बैलगाड्या यायला सुरुवात : गोपीचंद पडळकर
पोलीस प्रशासनाला गुंगारा देत अनेक बैलगाडी चालक-मालक बैलगाड्या घेऊन सांगलीतल्या झरे गावात दाखल होऊ लागले आहेत. स्वतः गोपीचंद पडळकरांनी स्पर्धेसाठी आलेल्या बैलगाडी चालक-मालकांचं स्वागत केलं.
बैलगाडा शर्यतीवरून राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सांगलीतल्या झरे गावात 20 ऑगस्ट रोजी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे. तर कुठल्याही स्थितीत बैलगाडा शर्यत होणार नाही, असा पवित्रा स्थानिक प्रशासनानं घेतला आहे. झरे गाव आणि पंचक्रोशीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाला गुंगारा देत अनेक बैलगाडी चालक-मालक बैलगाड्या घेऊन सांगलीतल्या झरे गावात दाखल होऊ लागले आहेत. स्वतः गोपीचंद पडळकरांनी स्पर्धेसाठी आलेल्या बैलगाडी चालक-मालकांचं स्वागत केलं. (bullock carts start coming for the race in sangli: Gopichand Padalkar)
Related Video
इराणचा अमेरिकेला दणका, बहरीनमधील बड्या नौदल तळावर हल्ल्याचा दावा...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
FIFA World Cup 2026 सामने कधी आणि कसे पाहायचे? या ओटीटीवर प्रक्षेपण
विमानात तिकीट घेतल्यानंतरही पसंतीच्या आसनासाठी पैसे द्यावे लागतात ?
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील