Eknath Shinde | गावी परतल्यानंतर एकनाथ शिंदेंचा शेतात काम करतानाचा व्हिडीओ व्हायरल

| Edited By: | Updated on: Aug 26, 2021 | 9:23 AM

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नेहमीच महाबळेश्वर तालुक्यातील दरे या गावी आले की आपल्या शेतात काम करत असतात. सध्या त्यांचा गावी आल्यानंतर हळदीच्या पिकातील तन नियंत्रणासाठी हात कोळपणी करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. यामधून त्यांची शेती विषयक असणारी आपुलकी या व्हिडिओ मधून दिसून येते.