Video | वसमतमध्ये बंदुकीच्या धाकाने कॅशियरला लुटलं, घटना सीसीटीव्हीत कैद

| Updated on: Aug 05, 2021 | 9:07 PM

वसमत येथे बंदुकीचा धाक दाखवत एकाची बॅग हिसकावल्याची धक्कादायक घटना घडली.

Follow us on
हिंगोली : वसमत येथे बंदुकीचा धाक दाखवत एकाची बॅग हिसकावल्याची धक्कादायक घटना घडली. ज्या व्यक्तीजवळी बॅग हिसकावण्यात आली तो व्यक्ती साई सेवा गॅस एजन्सीमध्ये कॅशिअर म्हणून काम करतो.  दुचाकीवरुन आलेल्या दोन वक्तींनी ही बॅग हिसकावली असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आली आहे.