
Pune Crime | पुण्यात रस्त्याने एकटं जात असताना चोरांनी लुटले, घटना सीसीटीव्हीत कैद
पुणेकरांनो सावधान. रस्त्याने एकटे फोनवर बोलत जात असाल तर खबरदारी बाळगा. कारण निर्मनुष्य रस्त्यावर किंवा वर्दळीच्या ठिकाणी तुम्ही लुटले जाण्याची शक्यता आहे. पुण्यात रस्त्यावर गाडीची वाट पाहत असलेल्या महिलेला लुटल्याची धक्कादायक घटना घडलीय.
Pune Crime | पुणेकरांनो सावधान. रस्त्याने एकटे फोनवर बोलत जात असाल तर खबरदारी बाळगा. कारण निर्मनुष्य रस्त्यावर किंवा वर्दळीच्या ठिकाणी तुम्ही लुटले जाण्याची शक्यता आहे. पुण्यात रस्त्यावर गाडीची वाट पाहत असलेल्या महिलेला लुटल्याची धक्कादायक घटना घडलीय. हडपसरमधील यश रवी पार्क सोसायटीच्या समोर ही घटना घडली. दिवसाढवळ्या महिलेच्या हातातील पर्सची चोरी, भामटे चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. महिलेने 1 किलोमीटरपर्यत चोरांचा पाठलाग केला. दोन चोरट्यांनी पर्स आणि मोबाईल हिसकावल्या प्रकरणी वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू आहे. | CCTV footage of mobile thief in Pune
Related Video
लोक मृतदेहाजवळ रात्रभर बसून का राहतात? पहारा का दिला जातो? जाणून घ्या
घुसखोरांच्या हकालपट्टीसाठी मास्टरप्लान, अमित शाहांनी बोलावली बैठक
चिमूटभर कापूर कोमट पाण्यात मिसळा आणि काय फायदे होतात ते पाहा
IMD Rain Update : राज्यावर मोठं संकट, पुढील 72 तास अतिमुसळधार पाऊस
ODI : वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, 12 जुलैला पहिला सामना, कुणाला संधी?
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना