Marathi News Videos Celebrate the day on the Ladakh border in the big cold from fifteen thousand feet

पंधरा हजार फुटावरून मोठ्या थंडीत लडाख बॉर्डरवर दिन साजरा
लडाख बॉर्डरवर आयटीबीपी पोलिसांकडून प्रजासत्ताक दिन साजरा केला. पंधरा हजार फुटांवर मायनस 35 तापमान असताना भारतीय जवानांनी प्रजासत्ताक दिन साजरा केला.
लडाख बॉर्डरवर आयटीबीपी पोलिसांकडून प्रजासत्ताक दिन साजरा केला. पंधरा हजार फुटांवर मायनस 35 तापमान असताना भारतीय जवानांनी प्रजासत्ताक दिन साजरा केला. आज भारत 26 जानेवारी म्हणजेच 73 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day ) साजरा करत आहे. 1950 मध्ये या दिवशी संविधान लागू करण्यात आलं होतं. आजच्या दिवसाची तयारी पूर्ण झाली आहे. 25 चित्ररथ, सैन्यदलांचे 16 ताफे, 17 मिलटरी बँडचं प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलन (Republic Day of India) होणार आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
या अभिनेत्रीसोबत क्रिकेटर्सचे चॅटिंग, मेसेज पाहून सेहवागही थक्क, थेट..
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
कारमधील इंधनाचा खर्च फक्त 25 रुपये, ऑक्टोबरमध्ये भारतात मोठा चमत्कार
पंड्यांच्या जागी ज्याच्यावर विश्वास ठेवला, पण तोच खेळाडू महागात पडला
अंपायरच्या वाईड निर्णयावर कुलदीप संतापला; पुढच्याच बॉलवर दिलं उत्तर
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....