
अमित शाह यांचा कोल्हापूर दौरा: नागाळा पार्क मैदानावर सभा, दसरा चौकात विशेष स्टेज, पाहा…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. कोल्हापुरात अमित शाहांच्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात येतेय. पाहा...
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. कोल्हापुरात अमित शाहांच्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात येतेय. अमित शाह दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. दौऱ्याच्या निमित्ताने छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्या शेजारी विशेष स्टेज उभारलं आहे. अमित शाह यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विशेष स्टेज उभारलं आहे. नागाळा पार्कातील मैदानावर अमित शहांची जाहीर सभा देखील होणार आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना अमित शाह मार्गदर्शन करणार आहेत. कोल्हापुरात जिल्ह्यात कमळ फुलवण्यासाठी भाजपची जोरदार तयारी सुरु आहे.
Published on: Feb 16, 2023 10:05 AM
Related Video
पीएम किसान योजनेच्या 23 व्या हप्त्याबाबत सोशल मीडियावर मोठा दावा
1 सिक्स आणि रोहित इतिहास घडवणार, हिटमॅनला सेहवागच्या बरोबरीची संधी
मारुती फ्रॉन्क्सचा बाजारात रेकॉर्ड; फीचर्समुळे 5 लाखांचा टप्पा पार
पोलिसांनंतर महिला आयोगाचीही दखल, प्रणित मोरेचं करिअर संपुष्टात?
370 च्या बिर्याणी वादावर अंकिता वालावलकरची थेट प्रतिक्रिया, म्हणाली...
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
पवन मावळात कृषी विभागाकडून खरीप हंगाम तयारी पूर्ण
सिंधुदुर्ग -गावकऱ्यांच्या गराड्यात ओंकार हत्तीची स्वारी झोळंबे गावात दाखल
सांगली - बुलेट छब्या व गेम चेंजर हरण्या बैल जोडीने पटकावला मोहन केसरीचा 'किताब'
दोन गटांमध्ये तुफान हाणामारी, 15 जणांवर गुन्हा दाखल...
अकोला जिल्ह्यात युरियासाठी शेतकऱ्यांचा रात्री ३ वाजेपासून संघर्ष