
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शहीद जवानांचा अपमान- चंद्रकांत खैरे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शहीद जवानांचा अपमान झाल्याचं चंद्रकांत खैरे म्हणालेत.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी शहीद जवानांचा अपमान केलाय, असं चंद्रकांत खैरे म्हणालेत. हे सगळं दिल्लीवरून कंट्रोल होत असल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री शिंदे अमित शहांच्या मिठीत जाऊन बसले आहेत, असंही खैरे म्हणालेत.
Published on: Sep 17, 2022 1:09 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
वर्ल्डकप खेळणे नाही तर 'हे' आहे विराटचं स्वप्न; स्वतःला का मानत नाही..
दिव्या शिंदेला अटक; मारहाण प्रकरणात 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
४ मिनिटात EV होणार ७०% चार्ज! Geelyने आणली भन्नाट AI टेक्नोलॉजी
सोलो ट्रिपला जायचंय, तर भारतातील या 5 पर्वतमय प्रदेशांना करा एक्सप्लोर
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ