Chandrakant Patil | ‘नितेश राणे सगळ्यांना पुरून उरणार, राज्य सरकारकडून सुडाचं राजकारण’

Chandrakant Patil | ‘नितेश राणे सगळ्यांना पुरून उरणार, राज्य सरकारकडून सुडाचं राजकारण’

| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 7:53 PM

भाजपा आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) सर्वांना पुरून उरणार, सरकार सत्तेचा दुरूपयोग करत असल्याचा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांनी केलाय.

भाजपा आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) सर्वांना पुरून उरणार, सरकार सत्तेचा दुरूपयोग करत असल्याचा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांनी केलाय. राणेंविरोधात सुडाचं राजकारण राज्य सरकार करत आहे. राणेंना नोटीस पाठवणं हा तर हास्यास्पद प्रकार असल्याचं ते म्हणाले. तसेच भाजपाला कोंडीत पकडणारा जन्माला यायचाय, असंही ते म्हणाले.