
जगाला उत्सुकता आहे की एकनाथ शिंदे कोण आहेत?; ‘या’ मंत्र्याचं वक्तव्य
CM Eknath Shinde Ayodhya Daura : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अयोध्या दौऱ्यावर 'या' मंत्र्याचं भाष्य; पाहा संपूर्ण व्हीडिओ...
पुणे : मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाष्य केलंय. अयोध्याला जाऊन रामाचं दर्शन घेणं यासारखा आनंद नाही. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र दर्शनाला गेले आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघेही अतिशय लोकप्रिय आहेत. त्यामुळे ते अयोध्येला गेले आहेत. तिकडे गर्दी होतेय. उत्स्फूर्तपणे लोक येत आहेत. त्यांना भेटत आहेत. जगाला उत्सुकता आहे एकनाथ शिंदे कोण आहेत? शिंदे आधीच लोकप्रिय आहेत. आता त्यांची लोकप्रियता अधिकच वाढत आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
Published on: Apr 09, 2023 4:58 PM
Related Video
नसरापूर हत्याकांडात आरोपीला फाशी,उपमुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया
भीमराव कांबळेला फासावर कधी लटकवणार, सरकारी वकिलांनी दिली माहिती
हे गाणं ऐकताच अनेकजण आपोआप धरतात ठेका, 44 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट
आयर्लंडविरुद्ध भारताने मालिका का गमावली? माजी खेळाडूने कारण सांगितले
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..