
सत्यजीत तांबे यांनी भाजपला पाठिंबा मागितला की नाही? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…
नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. पाहा...
नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यात सत्यजीत तांबे यांना अप्रत्यक्षपणे भाजपचा पाठिंबा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्यजीत तांबे यांनी आम्हाला पाठिंबा मागितलेला नाही. पण आमचा तिथं अधिकृत उमेदवार नाही. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते त्यांना आवडणाऱ्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देतील, असं बावनकुळे म्हणालेत. नाशिकमध्ये भाजपचे मतदार अपक्षला मतदान करणार असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली आहे.
Published on: Jan 28, 2023 7:39 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
या गाण्यांशिवाय गणशोत्सव अपूर्णच, गणेश चर्तुर्थीचा उत्सवाला वाढवतात
कोच अमोल मुझुमदारांचे मोहसिन नक्वींवरील विधान चर्चेत
बांगलादेशचा माज कमी होईना, भारताबद्दल धक्कादायक विधान, थेट पंतप्रधान..
मनोज जरांगेंनी उपचार सोडले, आज दुपारी 12 वाजता कुठली घोषणा करणार?
आशिया कपमधील पराभवानंतर श्रीलंकेची कॅप्टन काय म्हणाली?
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..