
“इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्तांना मोफत धान्यपरुवठा केला जाणार”, छगन भुजबळ यांची घोषणा
रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंगराचा कडाच कोसळल्याने इर्शाळवाडीतील घरे जमीनदोस्त झाले आहेत.अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या दुर्घटनेनंतर छगन भुजबळ यांनी मोठी घोषणा केली आहे.
मुंबई, 20 जुलै 2023 | रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंगराचा कडाच कोसळल्याने खालापूरमधील इर्शाळवाडीतील घरे जमीनदोस्त झाले आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठी घोषणा केली आहे. जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत दुर्घटनाग्रस्तांना शिधा पुरवला जाईल, अशी घोषणा छगन भुजबळ यांनी केली आहे.
Published on: Jul 20, 2023 1:42 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दुष्काळाचं महासंकट घोंगावतंय, हवामानाच्या नव्या अंदाजाने चिंता वाढली
आमच्या आंतरवालीत रक्ताचा चिखल केला होता... जरांगे पाटील भावुक...
डीजेला विरोध करणारे पुण्यातील विद्यानंद बापट नेमके कोण? काम काय करतात?
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अनुकंपा धोरण लागू , वारसदारांना नोकरी
तुमचं आयुष्य बदलून जाणार, 2 सप्टेंबरला या राशींसोबत होणार चमत्कार!
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
कराड : आमदार अतुल भोसले यांनी पायी चालत केली रस्त्यांची पाहणी केली
परळी : राष्ट्रसंत भगवान बाबांची 130 वी जयंती उत्साहात साजरी
सांगली -जबरदस्तीने बसवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट मीटर'च्या विरोधात जनआक्रोश मोर्चा
नालासोपारा :आचोळे येथील मुख्य रस्त्यावर पालिकेची कचऱ्याची गाडी गटाराच्या झाकणात अडकली
अंबरनाथमध्ये लहान मुलांना वडापाव विक्री बंद ! तुकाराम मुंढेंच्या आदेशाचं विक्रेत्यांकडून पालन