
Devendra Fadnavis | OBC आरक्षणाच्या प्रश्नावर आपण एकत्रित काम करु, राजकारण नको : देवेंद्र फडणवीस
“राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणाप्रश्नी मला भेटले. मी त्यांना पुढाकार घेण्यास सांगितलं, आवश्यक ती सर्व मदत करेनच, शिवाय मी पर्सनली नोट तयार करुन देईन “, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
“राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणाप्रश्नी मला भेटले. मी त्यांना पुढाकार घेण्यास सांगितलं, आवश्यक ती सर्व मदत करेनच, शिवाय मी पर्सनली नोट तयार करुन देईन “, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, इम्पिरिकल डाटाबाबत केंद्राकडे पाठपुराव करण्यासाठी चर्चा केली. (Chhagan Bhujbal OBC reservation Devendra Fadnavis)
Published on: Jul 15, 2021 1:43 PM
Related Video
दोन पिढ्यांना वेड लावणारं ब्लॉकबस्टर गाणं, दोन्ही चित्रपटात ठरलं हिट
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव
शिंदे गटात सचिन अहिर यांच्या एंट्रीनंतर संजय शिरसाटांचं मोठं विधान
अरुण गवळीचा भाचा ते माजी मंत्री... कोण आहेत सचिन अहिर?
लाडकी बहिण योजनेबाबात मोठी अपडेट! जूनचा हप्ता या दिवशी येणार
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव
ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंकडून मैदानात
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
मंगळुरू किनाऱ्याजवळ बुडणाऱ्या मच्छिमारांना वाचवण्यात यश
वट सावित्री पौर्णिमेनिमित्त काळूदेवीच्या मंदिरात खास आम्र शृंगार
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...