
Chhagan Bhujbal | महाराष्ट्रातील उद्योग कुठेही जाणार नाही – छगन भुजबळ
आशिष शेलारांना महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी उत्तर दिलं आहे, महाराष्ट्रातले उद्योग कुठेही जाणार नाही, असं मंत्री छगन भुजबळ यांनी ठणकावून सांगितलं आहे
मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे आणि ममतादीदींच्या भेटीची अधिकृत माहिती राज्य सरकारने जाहीर केली पाहिजे. हे एक कटकारस्थान असून इथले उद्योग पश्चिम बंगालमध्ये घेऊन जाण्यास सत्ताधारी शिवसेना मदत तर करीत नाही ना? असा सवाल आशिष शेलार यांनी केला. आशिष शेलारांना महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी उत्तर दिलं आहे, महाराष्ट्रातले उद्योग कुठेही जाणार नाही, असं मंत्री छगन भुजबळ यांनी ठणकावून सांगितलं आहे
Published on: Dec 01, 2021 9:30 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
36 मिनिटांचं मराठी प्रेम गीत, केसांपासून नखापर्यंत प्रेयसीचं वर्णन
काकी विरुद्ध पुतण्या पुन्हा आमनेसामने; निवडणुकीत पवार कुटुंबात सामना!
तो मफलरमॅन कोण? अजितदादांच्या विमान अपघातावरुन रोहित पवार यांचा दावा..
देवेंद्र फडणवीसांचं शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य चर्चेत; काय म्हणाले?
मुंबै बँकेवर भाजपाची पुन्हा सत्ता, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा पराभव
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
बैलगाडीतून येत गोपीचंद पडळकरांनी दाखल केला जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज
रोहित पवारांसमोरच शेतकऱ्याने पपईच्या शेतात चालवला रोटावेटर
गोवा पेडणे येथे चक्क तलावात गणपतीचं आगमन
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक मंदिरात भाविकांचा मोठा उत्साह
लातूर शहरात पाइपलाइन फुटल्याने काही भागाचा पाणी पुरवठा ठप्प