
समृद्धी महामार्गावर केमिकलने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात, ट्रकमधील सर्वप्रवाशांच्या जागीच मृत्यू
छत्रपती संभाजीनगरमधील समृद्धी महामार्गावर फतियाबाद परिसरात भीषण अपघात झाला आहे. ट्रक पुलावरून कोसळताच ट्रकला भीषण आग लागली. या आगीत केमिकलचा ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील समृद्धी महामार्गावर फतियाबाद परिसरात भीषण अपघात झालाय. मध्यरात्री उशिरा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. केमिकलने भरलेला ट्रक पुलावरून खाली कोसळला. ट्रक पुलावरून कोसळताच ट्रकला भीषण आग लागली. आगीत केमिकलचा ट्रक पूर्णपणे जळून खाक झालाय. ट्रकमधील ड्रायव्हरसह सर्वांचा जळून मृत्यू झालाय. केमिकल ट्रक असल्यामुळे आग विझवण्यात अग्निशमनदलाला अपयश आलं. ट्रकमधील ड्रायव्हरसह इतरांना वाचवण्यात अपयश आलं. ट्रक अपघातात नेमका किती जणांचा मृत्यू झाला याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही.
Published on: Mar 04, 2023 7:38 AM
Related Video
मारिजान कापची विजयी खेळी, टीम इंडियाचा पहिला पराभव
टीम इंडियाला अफ्रिकेने नमवलं, पराभव झाल्यानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली..
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, काय मागण्या मान्य झाल्या ते पाहा ..
... तर आम्ही युद्ध करू, पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
पक्षप्रमुखपद सोडतो म्हणणं म्हणजे ओसाड गावची ... फडणवीस यांनी डिवचलं
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Nalasopara : समुद्रकिनारी अडकलेल्या टेम्पोला बाहेर काढण्यात यश
Yavtmal : यवतमाळच्या पोलीस कवायत मैदानावर योग कार्यक्रमाचं आयोजन
पावसासाठी जळगावात मुस्लिम बांधवातर्फे अल्लाकडे प्रार्थना
चिपळूणमध्ये पावसाची दमदार हजेरी; शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा
बार्शी : निकालाआधीच राजेंद्र राऊतांच्या विजयाचे बॅनर