
मुख्यमंत्र्यांची पैठणची सभा, आदित्यला टोला आणि शिवसेनाला सलमानचा डायलॉग
आदित्य ठाकरेंवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी सलमान खान स्टाईल भाषण केले
औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde ) यांची जाहीर सभा औरंगाबादमध्ये पार पडली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे( Aditya Thackeray) आणि शिवसेनेवर(Shiv Sena) जबरदस्त टीका केला. आदित्य ठाकरेंवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी सलमान खान स्टाईल भाषण केले.
Published on: Sep 12, 2022 11:46 PM
जर एखाद्याला दोन बायका, तर मग कोणत्या पत्नीला मिळेल Pension?
स्मृती मानधना हिने पलाश मुच्छल आणि कोरिओग्राफरला बघितले त्या अवस्थेत..
कराड जामिनावर सुटल्यास...व्हायरल ऑडिओनंतर जरांगेंचा थेट सरकारलाच इशारा
प्रेम चोप्रा यांना हा गंभीर आजार; जावई शर्मन जोशीने दिली हेल्थ अपडेट
या महान व्यक्तीची चौकशी झाली पाहिजे, तटकरेंचे दळवींना शालीतून जोडे
कराड जामिनावर सुटल्यास...व्हायरल ऑडिओनंतर जरांगेंचा थेट सरकारलाच इशारा
मातृत्वाला काळीमा... जन्मदात्या आईकडूनच पोटच्या 6 मुलांचा सौदा अन्...
नागपूर पारडीत बिबट्याचा थरार, जेरबंद करण्यास असं सुरू रेस्क्यू ऑपरेशन
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त