
CM Ekanath shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नारायण राणे घरी बाप्पाचे घेणार दर्शन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज ठाकरेंच्या घरी जात त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर आता शिंदे नारायण राणे यांच्या घरी जात त्यांच्या इथल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanath shinde) हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री शिंदे हे नारायण राणेंच्या(Narayan Rane) जुहू इथल्या निवासस्थानी जाणार आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे राणे यांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज ठाकरेंच्या (Raj Thackery) घरी जात त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं होतं, त्यानंतर आता शिंदे नारायण राणे यांच्या घरी जात त्यांच्या इथल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Published on: Sep 02, 2022 3:55 PM
Related Video
आम्ही छातीवर वार करणारे..; गोकुळ गीतेंवर शिवसेनेचा पलटवार
ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच... ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत माहिती
गोकुळ गीते यांच्या शिंदे शिवसेनेतील प्रवेशाची चर्चा, सामंत म्हणाले..
गोकुळ गीतेंकडून वडिलांचा पराभव, नरेंद्र दराडे यांच्या मुलीला अश्रू
ज्या जागेवर नमाज पठण, तेथे 35 हजार लोकांसोबत... काँग्रेस नेत्याचा सवाल
ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच... ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत माहिती
विधान परिषदेत महायुतीचा दबदबा; 17 पैकी 17 जागांवर महायुतीचं वर्चस्व?
सोलापूरात भाजपसाठी Good News; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील बड्या
दराडे आणि गीतेंमध्ये शाब्दिक चकमक; शिवीगाळ झाल्याचीही माहिती समोर
ओमराजेंच्या मनधरणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; कैलास पाटलांसह वरुण
Nalasopara : समुद्रकिनारी अडकलेल्या टेम्पोला बाहेर काढण्यात यश
Yavtmal : यवतमाळच्या पोलीस कवायत मैदानावर योग कार्यक्रमाचं आयोजन
पावसासाठी जळगावात मुस्लिम बांधवातर्फे अल्लाकडे प्रार्थना
चिपळूणमध्ये पावसाची दमदार हजेरी; शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा
बार्शी : निकालाआधीच राजेंद्र राऊतांच्या विजयाचे बॅनर