
Breaking | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट
महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना 12 नावांची यादी दिली होती. मात्र अनेक महिने उलटले तरी यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही.
मुंबई : विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा रिक्त असून अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना 12 नावांची यादी दिली होती. मात्र अनेक महिने उलटले तरी यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. यासह राज्यातील पाऊस आणि कोरोनाच्या परिस्थितीबाबत चर्चेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना या भेटीत कोणकोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबतची माहिती दिली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शरद पवार गटातून हकालपट्टी, कराळे मास्तर भावुक, पहिली प्रतिक्रिया
अमिताभ यांच्या पार्टीत विनानिमंत्रण घुसलेला हा गायक, कोणीच ओळखलं नाही
जरांगेंच्या ऑडिओ क्लिपबॉम्बनंतर, आता कदमांचं थेट PM मोदींना पत्र
सोने-चांदी धडाम, किंमत क्षणात...10 ग्रॅम मंगळसूत्राचा भाव फक्त...
बिग बींसोबत काम केलेल्या 'रसना गर्ल'चा दुर्दैवी अंत; वाढदिवशीच...
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?