Mumbai Breaking | मुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस, शिवसैनिक मातोश्रीच्या गेटवर नतमस्तक

Mumbai Breaking | मुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस, शिवसैनिक मातोश्रीच्या गेटवर नतमस्तक

| Edited By: | Updated on: Jul 27, 2021 | 4:13 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज वाढदिवस साजरा करत नसले तरी शिवसैनिक मातोश्री च्या गेट वर येऊन नतमस्तक होत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज वाढदिवस साजरा करत नसले तरी शिवसैनिक मातोश्री च्या गेट वर येऊन नतमस्तक होत आहेत. मुख्यमंत्री आम्हाला भेटले नाहीत कोरोना आणि आपत्कालीन पूर परिस्थिती मुळे त्यांनी वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द केले आहेत पण मातोश्री हे आमचं श्रद्धास्थान आणि मंदिर आहे त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीच्या गेटवर नतमस्तक झालो अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.