
Nagpur | नागपूरमध्ये कॉंग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की
भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नागपूरच्या संघ कार्यालयासमोर धक्काबुक्की झाली. दोन्ही कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.
नागपूरपासून दिल्लीपर्यंत युवक काँग्रेस बाईक रॅली काढत होते. यावेळी संघ मुख्यालयाजवळ काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांत धक्काबुक्की झाली. दोन्ही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Related Video
मनी प्लांटपेक्षा हे झाडं घरी न्या, बायकोही करेल कौतुक, होईल धनलाभ
नीट पेपर फुटी प्रकरणात प्रोफेसर मनिषा मांढरे यांना अटक
पेशाने ब्यूटिशियन, नवरा डेंटिस्ट,खात्यात...नीट प्रकरणातील ती महिला कोण
मोठी बातमी! जरांगे हे एकनाथ शिंदेंचे कार्यकर्ते, सदावर्तेंचा मोठा दावा
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा