Devendra Fadnavis यांचा चंद्रपूरमध्ये रोड शो, मुनगंटीवारांसह भाजपचे नेत्यांचा रोड शोमध्ये सहभाग
चंद्रपूरमधे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी विजय संकल्प यात्रा काढण्यात आली आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाल्याचे दिसून येतयं. यावेळी चंद्रपूरमधील लोकांना काय आवाहन मुख्यमंत्री करतील याकडे सर्वांचं लक्ष आहे.
चंद्रपूरमधे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी विजय संकल्प यात्रा काढण्यात आली आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाल्याचे दिसून येतयं. यावेळी चंद्रपूरमधील लोकांना काय आवाहन मुख्यमंत्री करतील याकडे सर्वांचं लक्ष आहे. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर तिकीट वाटपावरून स्थानिक नेत्यांमधील वाद समोर आला होता.याच पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना युती म्हणून येणार्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत त्यासाठी हा देवेंद्र फडणवीसांचा रोड शो सुरू आहे. मुनगंटीवारांसह भाजपचे अनेक नेते ह्या रोड शो मध्ये सहभागी आहेत, त्याचबरोबर भाजपाचे अनेक कार्यकर्ते आणि नगरसेवक ह्या रोड शो मध्ये सहभागी झालेले दिसून येत आहेत.
Published on: Jan 04, 2026 01:51 PM
