
शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर जाणार
यंदा शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहेत. शिवनेरीवरील कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. पाहा...
शिवजयंती म्हणजे शिवभक्तांसाठीचा उत्साहाचा दिवस. या दिवशी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. किल्ले शिवनेरीवर विविध भागातून शिवभक्त येत असतात. यंदा शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहेत. 19 फेब्रुवारीला किल्ले शिवनेरीवर एकनाथ शिंदे जाणार आहेत. या दिवशी शिवनेरीवर शासकीय सोहळा दिमाखात पार पडणार आहे. शिवनेरीवरच्या शिवजयंती सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या कार्यक्रमाचं निमंत्रण स्विकारलं आहे. किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा होणार आहे.
Published on: Feb 11, 2023 1:01 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
प्रत्येकालाच सूट होत नाही पुष्कराज! चुकीच्या पद्धतीने धारण केल्यास...
धनत्रयोदशीला राहुकाळाचे सावट! जाणून घ्या शुभ मुहूर्त
रिलीज होण्याआधीच रणबीर कपूरच्या 'रामायण'ला मोठा झटका
प्रयोगादरम्यान फोन वाजल्यावर थांबणाऱ्या कलाकारांचा मला राग..
नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याचा मुहूर्त ठरला! पाहा संपूर्ण वेळापत्रक
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
शेतकऱ्याचं न्यायासाठी टॉवर चढून शोले स्टाईल आंदोलन
नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता, पपई बागांनाही फटका
पाणीटंचाईमुळे मोसंबीची बाग तोडण्याची शेतकऱ्यावर वेळ
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला