
CM Eknath Shinde on Raut |माझी चौकशी करण्यापेक्षा ज्यांच्या घरात पैसा सापडला त्यांची चौकशी करा
संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या कारवाईमध्ये मिळालेल्या दहा लाख रुपयांवर सीएम एकनाथ शिंदेंच्या नाव असल्यावर शिवसेनेकडून त्यांची चौकशी करा, अशी मागणी करण्यात आली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : शिवसेना नेते यांच्यावरील कारवाई आणि अटक करण्यात आली. संजय राऊत यांना तीन दिवस ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या कारवाईमध्ये मिळालेल्या दहा लाख रुपयांवर सीएम एकनाथ शिंदेंच्या नाव असल्यावर शिवसेनेकडून त्यांची चौकशी करा, अशी मागणी करण्यात आली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये माझी चौकशी करण्यापेक्षा ज्यांच्या घरी पैसे सापडले त्यांची चौकशी करा, असे शिंदे म्हणाले.
Published on: Aug 02, 2022 12:42 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
संसदेत पुन्हा डीलिमिटेशन विधेयक आणणार? मोदींच्या आवाहनाचा अर्थ काय?
मुकेश अंबानी यांच्या लग्झरी गाड्या चालवणाऱ्या ड्राव्हरचा पगार किती?
इंटिमेट सीन्स करणं तर चुकीचंच; TOXIC मधील किसिंग सीन चर्चेत येताच ...
भाजप नेत्याच्या लेकीने लगावली थेट PSI च्या कानशिलात, मंदिरातच वाद..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...