Marathi News Videos Cm Eknath Shinde symbol Election Commission Shivsena Dhanushyaban Gada Trishul Ugavata Surya Mashal Uddhav Thakeray Balasaheb Thackerayin new delhi

निवडणूक आयोगासमोर सहा पर्याय मांडले, पण ‘या’ एकमेव चिन्हासाठी शिंदेगट आग्रही
आजचा दिवस शिंदेगटासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आजच शिंदेगटाला आपलं निवडणूक चिन्ह मिळू शकतं. पाहा...
संदीप राजगोळकर, प्रतिनिधी, नवी दिल्ली : आजचा दिवस शिंदेगटासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आजच शिंदेगटाला (Eknath Shinde) आपलं निवडणूक चिन्ह मिळू शकतं. निवडणूक चिन्हासाठी शिंदेगटाने निवडणूक आयोगाला (Election Commission) दोन मेल पाठवण्यात आले असल्याची माहिती आहे. पहिल्या मेलमधून शंख, तुतारी आणि रिक्षा हे तीन तर दुसऱ्या मेलमध्ये ढाल-तलवार, तळपता सूर्य, पिंपळाचं झाड हे तीन चिन्ह आयोगासमोर ठेवण्यात आल्याची माहिती आहे. यातील ‘तळपता सूर्य’ हे चिन्ह मिळावं म्हणून शिंदेगट आग्रही असल्याची माहिती आहे.
Published on: Oct 11, 2022 11:24 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
अपात्र होणाऱ्या शिंदेंनाच मुख्यमंत्री केलं, सिब्बल यांनी आयोगाला घेरलं
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
निवडणूक आयोगवर पुन्हा फायरिंग, कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद काय?
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प