
Dahi Handi | दोन डोस घेतलेल्यांना दहीहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी द्यावी, गोविंदा पथकांची मागणी
दहीहंडी सण थाटामाटात साजरा करण्यायासाठी शासनाने परवानगी द्यावी नाहीतर आम्ही आंदोलन करु, अशी आक्रमक भूमिका काही दही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि विरोधी पक्ष भाजपने घेतली.
सणांसंबंधी आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहीजेत… पण आता प्रश्न आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचारच प्राधान्यांना करावा लागेल, असं म्हणत एकप्रकारे दहीहंडी साजरा करण्यावर निर्बंध असतील किंबहुना दहीहंडीसाठी परवानगी नसेल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
त्यानंतर दहीहंडी सण थाटामाटात साजरा करण्यायासाठी शासनाने परवानगी द्यावी नाहीतर आम्ही आंदोलन करु, अशी आक्रमक भूमिका दही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि विरोधी पक्ष भाजपने घेतली. दरम्यान प्रसिद्ध दहीहंडी मंडळ जय जवान पथक आणि माजगाव ताडवाडी यांनी दोन डोस घेतलेल्यांना दहीहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.
Related Video
'या' 4 वस्तू घरातील मंदिरात ठेवा, वाढेल सुख, शांती आणि समृद्धी
कल्याण-शीळफाट्यावर भीषण आग! टायर गोदाम जळतंय, धुराने काळवंडलं आकाश
'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत भगरे गुरूजींच्या कन्येची एण्ट्री
अनेक महिला झाडू मारताना करतात या 3 चुका, म्हणून येते त्यांच्यावर गरिबी
दररोज संध्याकाळी 'ही' एक सोपी युक्ती वापरा, वजन झटक्यात होईल कमी
कल्याण-शीळफाट्यावर भीषण आग! टायर गोदाम जळतंय, धुराने काळवंडलं आकाश
गटार पूजन करत ठाकरे सेनेचा संताप; ठाणे पालिकेविरोधात अनोखं आंदोलन!
लाखोंच्या घोडेबाजारीच्या चर्चा होत असतानाच भाजप नगरसेवकांचं मोठं पाऊल,
मनसेचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन! हातात भांडे घेऊन सरकारविरोधात एल्गार
शिवसेनेत मोठा भूकंप! अब्दुल सत्तारांना पुन्हा झटका, 14 जणांचा अर्ज...
रायगडमधील माणगाव, इंदापूर, लोणेरे परिसरात पावसाच्या सरी; उकाड्यापासून सुटका
सांगली - बिटल जातीचं 20 लाखाहुन जास्त किमतीचा दिलशान बोकड उपचारासाठी मिरजेत दाखल
कल्याण पश्चिमेत हलक्या सरी, उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा, मात्र मान्सूनची प्रतीक्षा कायम
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेस आक्रमक; तहसील कार्यालयावर काढली भव्य ट्रॅक्टर रॅली
Bhandara : भंडाऱ्यात पावसाची एन्ट्री, उन्हाळ्याने वैतागलेल्यांना दिलासा