Marathi News Videos Constitutional bench hearing on shiv sena vs cm Eknath Shinde supreme court Rebel MLA disqualification pleas supreme court decision updates maharashtra government Politics crisis

सुनावणी सुरु होताच धनुष्यबाणाबाबत कोर्टाचा पहिला आदेश, पाहा नेमकं काय झालं?
आजचा दिवस राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. शिंदेगटाच्या 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात आज सुनावणी होतेय.
संदीप राजगोळकर, TV9 मराठी, प्रतिनिधी, नवी दिल्ली : आजचा दिवस राज्याच्या राजकारणाच्या (Maharashtra Government Politics Crisis) दृष्टीने महत्वाचा आहे. शिंदेगटाच्या 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होतेय. याची सुनावणी सुरु झाली आहे. यात कोर्टाने पहिला आदेश दिलाय. धनुष्यबाणाबाबत कोर्टाचा पहिला आदेश आहे. दोन्ही बाजूच्या वकिलांनी धनुष्यबाणासंदर्भात आपआपले मुद्दे मांडा, असं कोर्टाने म्हटलं आहे.
Published on: Sep 27, 2022 11:01 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ज्येष्ठ विचारवंतर रत्नाकर महाजन यांचे निधन, शिदोरीकार काळाच्या पडद्याआ
मिर्झापूरचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! कमाईचा आकडा वाचून थक्क व्हाल
एलओसीवर समोरासमोर चर्चा, नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांच्यात थेट चर्चा..
मनोज जरांगेंची पावलं मुंबईच्या दिशेने, आजच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष
निवडणुकीत नमस्कार करता करता समोर कुत्रा आला तरी नमस्कार करतो - फडणवीस
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल