
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी; ऑडिओ क्लिप व्हायरल
ऑडिओ क्लिपमुळे एकनाथ शिंदे आणि संदीपान भुमरे यांच्यावरही जोरदार टीका केली जात आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटाकडून अजून कोणतेही स्पष्टीकरणे देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठणमध्ये सभा होत आहे, मात्र त्याआधीच पैसे देऊन गर्दी जमवल्याचे संभाषण असलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठणमध्ये सभा होत असल्याने त्या सभेसाठी गर्दी पाहिजे म्हणून लोकांना पैसे देऊन आणले जात असल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला होता. त्यानंतर आजच प्रत्येकाल अडीचशे ते तीनशे रुपये देणार असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकनाथ शिंदे पुन्हा एकदा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. या ऑडिओ क्लिपमुळे एकनाथ शिंदे आणि संदीपान भुमरे यांच्यावरही जोरदार टीका केली जात आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटाकडून अजून कोणतेही स्पष्टीकरणे देण्यात आले आहे.
Related Video
2 वेळा फेल, 3 कट यशस्वी! थेट सापाचाच बनाव, सियाचे हादरुन टाकणारे कट
ओमराजे निंबाळकरांना घरातूनच सर्वात मोठा धक्का, भावानेच दंड थोपटले
श्री चरणीने केली टी20त कमाल, नंबर 1 गोलंदाज होण्यापूर्वी बरंच सोसलं
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
पावसाचा अलर्ट जारी, तुमच्या भागात या दिवशी धो धो सरी बरसणार
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाल
2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...