Cruise Drug Case | कॉर्डीला क्रूझवरील NCBनं जप्त केलेल्या ड्रग्जचे व्हिडिओ समोर

| Edited By: | Updated on: Oct 09, 2021 | 5:30 PM

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात NCB च्या कचाट्यात आहे. आर्यन खान सध्या ऑर्थर रोड जेलमध्ये आहे. अशा परिस्थितीत आता कॉर्डीला क्रूझवरील NCBनं जप्त केलेल्या ड्रग्जचे व्हिडिओ समोर आले आहेत. 