
Cyrus Mistry Death : सायरस मिस्त्री यांचा अपघातात मृत्यू
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे निधन झाले. रस्ता अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे निधन झाले. रस्ता अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मुंबईजवळ पालघरमध्ये हा अपघात झाला. अपघातानंतर मिस्त्री यांना रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात कार दुभाजकावर आदळल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
Published on: Sep 04, 2022 6:20 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
संजय गायकवाड यांना मोठा दणका; एकनाथ शिंदेंकडून पक्षातून निलंबनाचे आदेश
पाच किलो साखरेपेक्षा पाणी दिलं असतं तर...तानाजी सावंत यांच्यावर टीका
'पेद्दी'च्या त्या सीनवरून जान्हवीला पश्चात्ताप; नेमकं काय घडलं?
अभिनेत्रीच्या केदारनाथ दर्शनावरून भडकले मौलाना; फतवा जारी
वानखेडे स्टेडियममधून अचानक ड्रोन आलं प्रवाशाच्या डोक्यात कोसळलं
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
अमरावती : 2 लाख पगार असताना शिक्षक 10 हजारात विकले गेले, सर्वसामान्य नागरिकांच्या गप्पांचा फड
परभणी - दुष्काळाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
हापूस आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना
नागपूर पदवीधर मतदारसंघात अभिजीत वंजारी यांचा विजय, काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू