
उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये उर्दूमध्ये बॅनर; दादा भुसे यांचं थेट भाष्य, म्हणाले…
Dada Bhuse on Uddhav Thackeray Malegoan Sabha :उद्धव ठाकरे यांची आज नाशिकमध्ये सभा होत आहे. मंत्री दादा भुसे यांनी या सभेवर भाष्य केलंय. त्यांनी नेमकं काय म्हटलंय? पाहा..
मुंबई : उद्धव ठाकरे यांची आज नाशिकमध्ये सभा होतेय. या सभेवर मंत्री दादा भुसे यांनी टीका केली आहे. ठाकरे यांच्या स्वागतासाठी मुस्लिम भागात उर्दू भाषेत बॅनर लावण्यात आले आहेत. त्यावरही दादा भुसे यांनी भाष्य केलंय. नाशिक आणि मालेगावमधील जनतेच्या आधीपासूनच आम्ही संपर्कात आहोत. मुस्लिम बांधवांच्याही आम्ही संपर्कात आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आम्ही चालतो. हे मालेगावमधील सर्व धर्मियांच्या लोकांना माहिती आहे. निवडणुकीत कुणाला निवडून द्यायचं. याचा अधिकार हा मालेगावच्या जनतेचा आहे. त्यामुळे जनताच सगळ्या गोष्टींचं उत्तरं देणार, असं दादा भुसे म्हणालेत.
Published on: Mar 26, 2023 11:20 AM
Related Video
मुलांनी कान का टोचून घ्यावे, काय आहेत कर्णवेध संस्कार?
सुप्रिया सुळे यांच्या होणाऱ्या जावायाचा आनंदात भन्नाट डान्स, थेट बेभान
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा
स्वामींची कृपा! 23व्या दिवशीही देऊळ बंद 2ची धमाकेदार कमाई, इतके कोटी..
हे तर मर्सिडीजला नांगर जुंपण्यासारखंच... पवारांवर हाकेंची टीका
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा
बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत....
मोठी बातमी! 'पांढरी पट्टी' वादाला नवं वळण; थेट मनसे कार्यालयाबाहेर...
पवारांकडे कोणताही प्रस्ताव नाही; विलिनीकरणावर सुळेंचा मोठा खुलासा काय?
मोठी बातमी! भारतीय वायुसेनेच्या IAF विमानाचा भीषण अपघात; खळबळजनक
पिंपरी चिंचवड पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सोनसाखळी चोराला केलं जेरबंद
अमरावतीत मान्सून पूर्व पूर आपत्तीची रंगीत तालीम, जिल्हा प्रशासन सज्ज
मालाड सब वेत AI च्या मदतीने 50 वर्षे जुना लपलेला नाला सापडला
Beed : दूध व्यवसायिकांकडून FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक
Sangli : संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन-महापालिकेकडून आपत्ती यंत्रणेचा आढावा