
मांडवी नदीवरील बंधाऱ्यांचा भराव गेला वाहून, पिकांचे नुकसान
पुण्यातील मांडवी नदीवरील बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. नदीतून जादा पाणी सोडण्यात आल्याने पाण्याच्या दबावामुळे हा बंधाऱ्याचा भराव वाहून गेला.
पुणे : पुण्यातील मांडवी नदीवरील बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. नदीतून जादा पाणी सोडण्यात आल्याने पाण्याच्या दबावामुळे हा बंधाऱ्याचा भराव वाहून गेला. यामुळे बंधाऱ्याच्या परिसरात असलेल्या शेतांमध्ये पाणी घुसले. पाणी शेतात घुसल्यामुळे पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
अमेरिकेत मोठा भूकंप, डोनाल्ड ट्रम्प यांची भारताबाबत सर्वात मोठी घोषणा
IND vs SA : टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज, दक्षिण आफ्रिका रोखणार?
IND vs SA: विराट विशाखापट्टणमध्ये कोणता अवतार दाखवणार?
तुम्ही पहिल्यांदाच बँकेत FD करणार असाक तर इन्कम टॅक्सचे ‘हे’ नियम वाचा
लग्न ठरल्यानंतर 25 लाखांची नोकरी सोडून तरूण बनला डिलिव्हरी बॉय बनला
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?