
Deepak Kesarkar On Sanjay Raut | संजय राऊतांना ED च्या अटकेनंतर दीपक केसरकर म्हणतात
ईडीला तपासात काही पुरावे मिळाले असतील किंवा त्यांनी जे प्रश्न विचारले असतील, त्यांना संजय राऊत उत्तर देऊ शकले नसतील आणि त्यामुळे कारवाई झाली असेल.
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांची चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना ताब्यात घेतले. शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी राऊतांवरील कारवाईवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कुठलाही पुरावा मिळाल्याशिवाय कोणालाही ईडी ताब्यात घेत नाही. कारण कोर्टाच्या पुढे जाऊन ईडीला पुरावे सादर करावे लागतात. ईडीला तपासात काही पुरावे मिळाले असतील किंवा त्यांनी जे प्रश्न विचारले असतील, त्यांना संजय राऊत उत्तर देऊ शकले नसतील आणि त्यामुळे कारवाई झाली असेल. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणातअनेक बिल्डरवरसुद्धा कारवाई झाली आहे, असे केसरकर म्हणाले.
Published on: Jul 31, 2022 9:20 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
दोन बस एकमेकांवर धडकल्या, सांगलीच्या घाटात भयंकर घडलं; 2 जण ठार
यंदा कोकणची ट्रिप एकदम फ्री, गणेशोत्सवासाठी धावणार खास एक्स्प्रेस
चेंबूरच्या वाशीनाका परिसरात FDA ची मोठी कारवाई, कँडी ज्यूसचा साठा जप्त
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू एश्ले गार्डनरने अफेअरच्या आरोपांवर मौन सोडलं
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून साकारला 'हर घर तिरंगा' शब्द
अतिपावसाचा मोठा फटका; लिंबू बागांवर ‘कँकर’ रोगाचा प्रादुर्भाव
धुळ्यात शेतकरी संकटात, पपई पिकावर रोगाचा प्रादुर्भाव
रस्ते- पूल नसल्याने गंभीर आजारी महिलेला बांबूच्या झोळीतून रुग्णालयात नेलं
लोणावळ्यात कुणे धबधब्याचे नयनरम्य रूप; तीन टप्प्यांत कोसळणारा धबधबा पर्यटकांचे आकर्षण