यंदा कोकणची ट्रिप एकदम फ्री, गणेशोत्सवासाठी धावणार खास एक्स्प्रेस, तारीख काय? टाईमटेबल काय?
Kokan Shiv Sena Express: कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी यंदाही शिवसेना एक्सप्रेस धावणार आहे. शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासीयांसाठी खास भेट दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते कुडाळपर्यंत या दरम्यान ही दैनिक विशेष गणपती रेल्वे धावणार आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
कपल्समध्ये फर्टीलिटी वाढवतात हे 10 सूपरफूड्स
पुरुष की महिला कोण जास्त खोटं बोलतं? सत्य जाणून धक्का बसेल
उर्मिलाचा समुद्रकिनारी बोल्ड अंदाज, फोटोंनी वेधलं सर्वाचं लक्ष
Airtel चा 22 रुपयांचा स्वस्त रिचार्ज, कोणते देतो फायदे ?
Jio चा 177 रुपयांचा प्लान, इतक्या दिवसांची मिळते वैधता
कांदा कापताना नेहमी डोळ्यातून पाणी का येतं ? कारण वाचून व्हाल हैराण
