
VIDEO : संत तुकाराम महाराजांचा 374वा बीज सोहळा, देहूमधील सोहळ्याची खास दृष्य
संत तुकाराम महाराज संस्थान देहू येथे 374 व्या बीज सोहळ्यानिमित्त देऊ संस्थानकडून संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यावेळी आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईने हजारो भाविक भक्तांचे डोळे दिपून जातायेत.
पुणे : संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj)संस्थान देहू (Dehu) येथे 374 व्या बीज सोहळ्यानिमित्त देऊ संस्थानकडून संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यावेळी आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईने (lighting) हजारो भाविक भक्तांचे डोळे दिपून जातायेत. हरिनामाचा गजर आणि तुकोबांच्या भेटीस असलेल्या नांदूरकीच वटवृक्ष सजावटीची विहंगम दृष्ये खास tv9 च्या प्रेक्षकांसाठी आहे.
Published on: Mar 20, 2022 12:48 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कारमधील इंधनाचा खर्च फक्त 25 रुपये, ऑक्टोबरमध्ये भारतात मोठा चमत्कार
पंड्यांच्या जागी ज्याच्यावर विश्वास ठेवला, पण तोच खेळाडू महागात पडला
अंपायरच्या वाईड निर्णयावर कुलदीप संतापला; पुढच्याच बॉलवर दिलं उत्तर
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
भाजप, शिवसेना आमने-सामने, पुण्याच्या दोन्ही जागांवर भाजपचा दावा
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला