दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
दिल्लीमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. दिल्लीमधील सुब्रतो पार्क परिसरामध्ये वाहतूक कोंडी देखील झाली आहे. जोरदार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलंय, जनजीवन विस्कळीत झालंय. सुब्रतो पार्क आणि त्या भोवतालच्या परिसरात वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे सर्व प्रमुख मार्गांवर वाहनांचा वेग कमालीचा मंदावलाय.
दिल्लीमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. दिल्लीमधील सुब्रतो पार्क परिसरामध्ये वाहतूक कोंडी देखील झाली आहे. जोरदार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलंय, जनजीवन विस्कळीत झालंय.
सुब्रतो पार्क आणि त्या भोवतालच्या परिसरात वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे सर्व प्रमुख मार्गांवर वाहनांचा वेग कमालीचा मंदावलाय.
Published on: Sep 04, 2026 8:15 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
