
Chandrapur | चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळला डेल्टा प्लस कोरोनाग्रस्त रुग्ण
सुमारे दोन आठवड्यांपूर्वी रँडम चाचणीत ही महिला बाधीत आढळली होती. तिला विलगीकरणात पाठविण्यात आले होते. संशयानंतर नमुने दिल्लीला पाठविले होते.
चंद्रपूर : जिल्ह्यात पहिल्यांदाच डेल्टा प्लस कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील 41 वर्षीय महिला रुग्ण या विषाणूने बाधित असल्याचे उघड झाले आहे. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी रँडम चाचणीत ही महिला बाधीत आढळली होती. तिला विलगीकरणात पाठविण्यात आले होते. संशयानंतर नमुने दिल्लीला पाठविले होते. या चाचणीचा अहवाल आला असून त्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटची पुष्टी झाली आहे. प्रशासनाने या नव्या बदलाची नोंद घेत आरोग्य विभागाला खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पितृपक्षात अचानक दिसले हे ५ संकेत? समजा पूर्वजांची आहे कृपादृष्टी
आजोबा-पणजोबांच्या नावावरच्या जमिनीचा काही मिनिटांत असा शोधा रेकॉर्ड
तुमचा मूलांक काय सांगतो? जन्मतारखेत दडलंय व्यक्तिमत्त्वाचं गुपित
लोकल अंकल... किमान शर्ट तरी बदलून घ्यायचा... दीपकेंची खोचक टीका
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?