Marathi News Videos Deputy Chief Minister Devendra Fadnavis has given an exclusive reaction to TV9 Marathi

Nagpur: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नागपूर विमानतळावर जलवा!
Devendra Fadanvis Nagpur: आज उपमुख्यमंत्री नागपुरात पोचलेत. नागपूर मध्ये प्रचंड जल्लोष आहे. उपमुख्यमंत्र्यांची मिरवणूक सुद्धा काढली जाणार आहे.
नागपूर : एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारचा नुकताच शपथविधी झाला. तर विधानसभेतील दोन दिवसीय विशेष अधिवेशनात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारनं बहुमतापेक्षा मोठा आकडा गाठून आपलं सरकार मजूबत असल्याचं दाखवून दिलंय. दरम्यान, काल राज्याचे मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनल्यानंतर प्रथमच ठाण्यातील त्यांच्या घरी गेले. यावेळी त्यांचं धुमधडाक्यात स्वागत करण्यात आलं. ढोलताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचं स्वागत झालं. तर आज उपमुख्यमंत्री नागपुरात पोचलेत. नागपूर मध्ये प्रचंड जल्लोष आहे. उपमुख्यमंत्र्यांची (Deputy Chief Minister) मिरवणूक सुद्धा काढली जाणार आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘tv9 मराठी’ला EXCLUSIVE प्रतिक्रिया दिली आहे.
Related Video
मॉन्सूनबाबत मोठी बातमी! पुढील 10 तास 15 राज्यात मुसळधार पाऊस..
1 लाख रुपये पगार असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! SIP मुळे उभा राहील...
व्यवसाय आणि करिअर, दोन्हीसाठी आजचा दिवस.. , या राशींना आज
अमेरिका इराण युद्ध संपले! याच आठवड्यात होऊ शकतो युद्धविराम करार, थेट..
बँक की पोस्ट ऑफिस, कोणत्या पर्यायात मिळेल छप्परफाड परतावा? जाणून घ्या
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Bhandara : नाना पटोले यांनी घेतला गावरान आंबे आणि जांभळाचा आस्वाद
Lasalgaon : लासलगावमधील कुक्कुटपालन केंद्रातून सापाची सुटका
पुणे - एकादशी निमित्त आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आकर्षक आरास
पुणे - खेड तालुक्यातील भीमा नदीवरील पुलाला गेल्या तीन वर्षांपासून मोठे भगदाड
मुक्ताईनगर : आदिशक्ती मुक्ताई मंदिरात एकादशीनिमित्त गर्दी