
VIDEO : Devendra Fadanvis | आजच्या महाराष्ट्र बंदमुळे मविआ सरकारचा ढोंगीपणा समाजासमोर उघडं झाला : फडणवीस
या सरकारला थोडीही नैतिकता असेल तर हे सरकार संध्याकाळपर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करतील किंवा त्यांचा ढोंगीपणा उघड होईल, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा हल्ला चढवला.
महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. या बंदमधून सरकारचा ढोंगीपणा उघड झाला आहे, असा हल्ला करतानाच आजचा बंद हा सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद आहे. या सरकारला थोडीही नैतिकता असेल तर हे सरकार संध्याकाळपर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करतील किंवा त्यांचा ढोंगीपणा उघड होईल, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा हल्ला चढवला. महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपण समोर आला आहे. हे पूर्णपणे ढोंगी सरकार आहे. लखीमपूरच्या घटने करता महाराष्ट्रात बंद केला जातो.
Related Video
शिंदे गटाच्या संपर्कात कोण कोण? ऑपरेशन टायगरचा मोठा खुलासा
ऐन हंगामात पाऊस रुसला, धरणातील पाणी साठा आटला
वैभव चांगला खेळला, पण मागच्या 2 सामन्यात त्याला एक गोष्ट जमलेली नाही
जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर बनण्याची...
जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्र
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं...भाजप
गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता?
पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा
अकोला जिल्ह्यात युरिया आणि खतांसाठी शेतकऱ्यांच्या रांगा
भंडारा जिल्ह्यात उष्णतेमुळे भाजीपाल्याला फटका, शेतकरी संकटात!
देहूत संत तुकाराम महाराज यांच्यापालखी सोDehu : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी रथाचं काम जोरातहळ्यासाठी पालखी रथ तयार करण्याचे काम सुरू
Buldhana : खडकपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली
अंधेरीतील नामांकित हॉटेल्सवर BMC ची कारवाई, अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त