
Top 9 News: आताच्या घडीच्या सर्व महत्वाच्या बातम्या, पाहा एका क्लिकवर…
आज विविध घडामोडी घडत आहेत. काल रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात बैठक झाली. यात 12 आमदारांच्या यादीवर चर्चा झाली असल्याची चर्चा आहे. तसंच काल राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. यात अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर […]
आज विविध घडामोडी घडत आहेत. काल रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात बैठक झाली. यात 12 आमदारांच्या यादीवर चर्चा झाली असल्याची चर्चा आहे. तसंच काल राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. यात अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. यासह अन्य काही बातम्या… पाहा…
Published on: Sep 12, 2022 10:56 AM
Related Video
2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन
शेवग्याच्या शेंगा आणि पानात असतात सर्वाधिक पोषक तत्वं, पाहा कोणती ?
लियोनल मेस्सीने विश्वविक्रम रचला, फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत गोल विक्रम
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात
आमिर खानने सांगितलं 5 जुलैला कुठे आणि कसं होणार लग्न, गेस्ट लिस्ट समोर
2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा
मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा