Special Report | जालन्यात भाजपच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण, देवेंद्र फडणवीसांची कारवाईची मागणी

| Updated on: May 28, 2021 | 10:39 PM

जालन्यात भाजप कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केलीय. नक्की हे प्रकरण नेमकं काय? याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !