मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना…धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षातर्फे मुंबईत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पक्षाच्या प्रमुख तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. या कार्यक्रमात पक्षाचे इतरही अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षातर्फे मुंबईत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पक्षाच्या प्रमुख तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. या कार्यक्रमात पक्षाचे इतरही अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. हा कार्यक्रम दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मृतींना समर्पित करण्यात आला. कार्यक्रमात अनेक नेत्यांनी भाषण केले. यावेळी चर्चेत आलेलं एक भाषण धनंजय मुंडेंचंही होतं.
यावेळी त्यांनी अनेक विषय मांडले असून त्यांचं एक वाक्य चांगलंच चर्चेत आलं. मुंडे म्हणाले, राष्ट्रवादीचे खरे कार्यकर्तेही उत्तम खेळाडू असतात त्यांना फक्त संधी मिळायला हवी, हे कार्यकर्ते टीममधील १२ वा खेळाडू असतात. आपला नंबर यायची वाट बघतात. मला फक्त याचीच जाणीव करुन द्यायची होती. खेळामध्ये शेवटचा कार्यकर्ता नोट आउट नोक राहुन जाऊ नये हा मुंडे तुझा इशारा आम्हाल कळला आहे. असं काही चिंता करू नका.. बाद मध्ये मोजणी नाही होत काही खेळाडूंची त्यांना पुन्हा बेटिंग करायची संधी मिळते.
