
सोलापूरमध्ये जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत चिन्हांचे वाटप
सोलापूर (Solapur) जिल्हा दूध (Milk) संघाच्या निवडणुकीतील चिन्ह वाटप झाले. सत्ताधारी नेत्यांचे महाविकास (Mahavikas) पॅनेल विरूध्द दूध उत्पादकांच्या दूध संघ बचाव पॅनेलमध्ये निवडणूक होणार
सोलापूर (Solapur) जिल्हा दूध (Milk) संघाच्या निवडणुकीतील चिन्ह वाटप झाले. सत्ताधारी नेत्यांचे महाविकास (Mahavikas) पॅनेल विरूध्द दूध उत्पादकांच्या दूध संघ बचाव पॅनेलमध्ये निवडणूक होणार. सत्ताधारी महाविकास पॅनेलला कपबशी तर दूध संघ बचाव पॅनेलला रोडरोलरचे चिन्ह देण्यात आलेय. दूधसंघाच्या निवडणुकीत काही दिग्गजांना उमेदवारी नाकरल्याने धक्का बसलाय. सत्ताधारी आमदार संजय शिंदेंचे समर्थक असलेल्या राजेंद्रसिंह राजेभोसले यांना उमेदवारी नाकारली.
Published on: Feb 17, 2022 12:32 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिव्या शिंदेला अटक; मारहाण प्रकरणात 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
४ मिनिटात EV होणार ७०% चार्ज! Geelyने आणली भन्नाट AI टेक्नोलॉजी
सोलो ट्रिपला जायचंय, तर भारतातील या 5 पर्वतमय प्रदेशांना करा एक्सप्लोर
मुलीने आईला फोन करून सांगितला सासरचा त्रास; नंतर काही तासांतच...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ