
Pandhapur Wari | वाखरीत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज पालख्यांची गळाभेट
मंदिर बंद आहे निदान संतांच्या पालखीचे तरी दर्शन घेण्यासाठी बेरी कटिंग बाजूला करावे अशी मागणी केली आहे. या अडथळ्यामुळे भाविक अडकून पडले आहेत.
पंढरपूर : वाखरीमध्ये सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या आहेत. या पालख्या पंढरपूरकडे निघणार आहेत. मात्र सर्व रस्त्यावर पोलिसांनी बेरी कटिंग लावल्याने पंढरपुरातील नागरिक नाराज झाले आहेत. दरम्यान यावेळी संत ज्ञानेश्रर महाराज आणि संत तुकारम महाराज यांच्या पालख्यांची गळभेट झाली. मंदिर बंद आहे निदान संतांच्या पालखीचे तरी दर्शन घेण्यासाठी बेरी कटिंग बाजूला करावे अशी मागणी केली आहे. या अडथळ्यामुळे भाविक अडकून पडले आहेत. सहजा सहजी संतांचे दर्शन होत आहे. पण याच परिस्थितीमधून का होईना एक क्षण पालखीचे दर्शन घेण्याची आस या पंढरपूरकरांना आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शिंदे गटाला घाम फुटणार? जरांगेंचा पत्रकार परिषदेपूर्वीच इशारा काय?
ज्ञानेश कुमार करप्ट व्यक्ती... रोहित पवार यांचा घणाघात
MLC Election : पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघात कोण गेमचेंजर ठरणार?
मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
माधुरीलाही 'लॉली'ची भुरळ; हुबेहूब केली नम्रता संभेरावची नक्कल
मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; AQI थेट...
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...