Bhagwat Karad Oath LIVE | मोदी मंत्रिमंडळ विस्तार: भागवत कराड यांचा शपथविधी लाईव्ह

| Updated on: Jul 07, 2021 | 7:58 PM

डॉक्टर भागवत कराड यांची केंद्रीय राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने (उस्मानपुरा) भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला. (Dr. Minister sworn in by Bhagwat Karad)

Follow us on

YouTube video player

नवी दिल्ली : डॉक्टर भागवत कराड यांची केंद्रीय राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने (उस्मानपुरा) भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला.