
उल्हासनगरमध्ये पहायला मिळतोय दुबईचा बुर्ज खलिफा
उल्हासनगरच्या( Ulhasnagar) कॅम्प ४ मध्ये यूएफसी ग्रुपच्या वतीनं गणेशोत्सव साजरा केला जातो. दरवर्षी वैविध्यपूर्ण देखावे उभारण्यासाठी हे मंडळ प्रसिद्ध आहे. यंदा या मंडळाने दुबईतील(Dubai) बुर्ज खलिफा(Burj Khalifa ) या जगातील सर्वात उंच इमारतीची प्रतिकृती उभारली आहे.
ठाणे : उल्हासनगरच्या( Ulhasnagar) कॅम्प ४ मध्ये यूएफसी ग्रुपच्या वतीनं गणेशोत्सव साजरा केला जातो. दरवर्षी वैविध्यपूर्ण देखावे उभारण्यासाठी हे मंडळ प्रसिद्ध आहे. यंदा या मंडळाने दुबईतील(Dubai) बुर्ज खलिफा(Burj Khalifa ) या जगातील सर्वात उंच इमारतीची प्रतिकृती उभारली आहे. सोबतच गंगा प्रकट कशी झाली, याचं चलचित्र देखील सादर करण्यात आलं आहे. तर गणपती बाप्पाची भव्य मूर्ती देखील आकर्षणाचा विषय आहे. त्यामुळं उल्हासनगरच नव्हे, तर शेजारच्या अंबरनाथ, कल्याण या शहारांमधूनही भाविक हा देखावा पाहण्यासाठी येत आहेत.
Published on: Sep 07, 2022 10:29 PM
Related Video
अमेरिकेतील महागाईचे परिणाम भारत भोगतोय; सर्वसामन्यांना बसणार मोठा फटका
ANC सपोर्ट आणि 54 तासांपर्यंतच्या बॅटरी लाईफ, वनप्लसचा इअरबड्स
तुम्हाला काय वाटतं वर दोन गुजराती बसले म्हणून काही करू शकता- राज ठाकरे
तर एकनाथ शिंदे भाजपच्या या नेत्यांनाही फोडतील;राऊत यांचा नाव घेऊन दावा
घटस्फोटानंतर ईशा देओलच्या आयुष्यातून रोमान्सच हरवला; "चुका होतात पण.."
केबल चोराशी संजय दिना पाटलांचा संबंध? संदीप देशपांडेंनी फोटो दाखवून...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन फिरवला अ्न... मुंबई लोकल हत्या प्रकरण
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
डाळिंब पिकातून 60 लाखांचे उत्पन्न, शेतकऱ्याने जिद्दीने बहरली बाग
Ahilyanagar : पावसाच्या तडाख्यामुळे 1 एकर केळीची बाग जमीनदोस्त, 15 लाखांचे नुकसान
Jalgaon : धरणगावमधील झुरखेडात पहिल्याच पावसात बंधारा ओव्हरफ्लो
अंधेरी पश्चिम येथील लिंक रोडवर पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया..
गोंदियाच्या आमगाव तालुक्यात प्रहारचे कार्यकर्त्यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन